राष्ट्रीय पत्रकार महासम्मेलन 2026 मुंबईत | पत्रकार नोंदणी सुरू, सन्मानासाठी अर्ज करा
LOKSHODHAK NEWS PRESS राष्ट्रीय पत्रकार महासम्मेलन एवं सम्मान समारोह 2026 - मुंबई पत्रकारांसाठी मोठी संधी | नोंदणी सुरू मुंबई, 14 नोव्हेंबर 2026 - राष्ट्रीय पत्रकार महासम्मेलन एवं सम्मान समारोह 2026 चे आयोजन मुंबई, महाराष्ट्र येथे करण्यात येणार आहे. या महासम्मेलनासाठी पत्रकार नोंदणी, सम्मेलन सहभागिता आणि सम्मान नामांकन यासाठी आवेदन फॉर्म प्रसिद्ध करण्यात आला आहे. काय आहे हे सम्मेलन सर? सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभूतींना या कार्यक्रमात अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. देशभरातील पत्रकार, संपादक, ब्युरो चीफ, संवाददाता, कॅमेरामन आणि डिजिटल मीडिया पत्रकार यांना या सम्मेलनात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. कोण अर्ज करू शकतो सर? वर्तमानपत्र, न्यूज चॅनेल, न्यूज पोर्टल मध्ये काम करणारे पत्रकार पत्रकार, वरिष्ठ पत्रकार, ब्युरो चीफ, संवाददाता, संपादक, प्रधान संपादक कॅमेरामन आणि डिजिटल मीडिया पत्रकार 1 वर्षापासून 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले पत्रकार सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विभूती - सन्मानासाठी नामांकन करू शकतात फॉर्म मध्ये काय भराय...